ऑल सातारा वुशू असोसिएशन ही जिल्हा संघटना ऑल महाराष्ट्र वुशूअसोसिएशन या राज्य संघटनेशी संलग्न आहे
ऑल सातारा वुशू असोसिएशनचे कार्यक्षेत्र संपूर्ण सातारा जिल्हा आहे
वुशू हा खेळ सातारा जिल्ह्यातील खंडाळा, वाई, महाबळेश्वर, सातारा, पाटण, कराड, गोरेगाव, फलटण, खटाव, माण, जावळी इत्यादी तालुक्यांमध्ये खेळला जातो.
© 2017 All Satara Wushu Association | Designed By - ApnaSite.in | Visitors:66284 | SITEMAP